Nojoto: Largest Storytelling Platform

वाऱ्याच्या झोतात आमचं प्रेम कस्तुरी सारखं वीरलं ख

वाऱ्याच्या झोतात आमचं प्रेम 
कस्तुरी सारखं वीरलं खरं
पण कुठं अन कसं कधी कळलंच नाही !! #अनुरक्ता ❤️🙇🏻‍♀️
आजही चातका सारखं
 माझं मन आस लावून बसलंय !!!
 

#yqmarathi  #yqtaai
वाऱ्याच्या झोतात आमचं प्रेम 
कस्तुरी सारखं वीरलं खरं
पण कुठं अन कसं कधी कळलंच नाही !! #अनुरक्ता ❤️🙇🏻‍♀️
आजही चातका सारखं
 माझं मन आस लावून बसलंय !!!
 

#yqmarathi  #yqtaai
sonia6684172814274

SoNia

New Creator