Nojoto: Largest Storytelling Platform

जगा रे! माझ्या चेहर्यावरचे हास्य जगा रे तुला दिसले

जगा रे!
माझ्या चेहर्यावरचे हास्य जगा रे तुला दिसले
पण जळत राहिले मन तु नाही पाहीले
होय मी गुलाब नाही पण एक फुलचं आहे ना जीवनरुपी बागेचा
कोमजयाचं आहे तुला ही मला ही संध्याकाळ होता होता
क्षणभंगुर आहे रे जीवन आंधळा खेळ संपेल रे पाहता पाहता
तुझ्या आणि माझ्या चीतेत जळेल रे सर्व काही
भ्रम आहे रे जीवन काय उपयोग अशा मोहाचा
मोह नाही मला खुर्ची व पैशाचा 
फक्त एकच श्वास हवा रे प्रेमाचा जगा रे!