Nojoto: Largest Storytelling Platform

खूप आवडायची ती,आज किती वर्षांनी दिसली पाहून मला गा

खूप आवडायची ती,आज किती वर्षांनी दिसली पाहून मला गालात हसली,
कोण ? विचारता लहान मुलाने,"मामा" अशी त्यास ओळख करून दिली.
😆😉😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा