Nojoto: Largest Storytelling Platform

*दृष्टिकोन* म

*दृष्टिकोन*                                      माणसाच्या चित्तातील भावना व वासना जशी असेल त्याप्रमाणेच तो समोरच्या व्यक्तीला समजतो. एखादा चोर असेल तर त्याचा समोरील व्यक्तीला पाहण्याचा दृष्टिकोन हा जवळपास त्याच्याप्रमाणेच असणार. जो सज्जन व निस्वार्थी असेल तो समोरच्या व्यक्तीला सज्जनच समजणार. म्हणुन माणसाने माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर माणसासारखाच ठेवला तरच ते सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगले असते. जर इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसेल तर माणुसच माणसाचा शत्रु होतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शुभसकाळ 🙏
*डॉ.सुनिल हरिदास बीड* दृष्टीकोन 

#Waterfall&Stars