Nojoto: Largest Storytelling Platform

काही क्षण मोह आवरेणसा झाला होता, खूप दिवसांनी तिला

काही क्षण मोह आवरेणसा झाला होता,
खूप दिवसांनी तिला डोळे भरून बघितलं
मन हरपून गेले पहिल्या पासून मला प्रेमात
पडण्याचा भास काही क्षण तिचा लळा तिचा
तो गोड आवाज मधूर हसणे अगदी वेड लावुन
गेले मोहक रुप नजर सुद्धा हटेणा,
कासावीस झालो काही क्षण तिला मिठीत घेऊया
म्हटलं तेवढ्यात समजलं ती लहान मुलांसोबत
खेळत आहेत,
मन भारावून गेले होते ती खूप खुश दिसत होती
तिला खुश पाहून माझे दुःख त्रास मी काही काळ
विसरून गेलीस,
तिला ख़ुशीतच बघायच आहेत आयुष्यभर मला
जो पर्यंत जीवन आहेत तो पर्यंत असेच हसताना
असेच बडबडताना बघायचंय खूप मोहक वाटत
तीचं तेव्हा रूप, खूप दिवसांनी माझ्या चेहेऱ्यावर
तिच्या मुळे आज तेज आणि नाजूक हस्य उमटले.
काळजी घे म्हणा अन अशीच रहा कायम फक्त
आता दूर जाऊ नकोस माझ्यापासून या पुढे मी
जगू शकेल अजून तिला असे पाहून नाहीतर दूर
गेल्यावर जीवच उरत नाही या शरीरामध्ये जीव
घेऊन जाते ती सोबत माझाही सगळं काही माझे
ती नकळत घेऊन जाते.
   -AS Patil✍️ घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून
मी जीवनाचे अमृत पित जाईल,
देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या
ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार आहेत मी,
सकाळी लवकर जाऊन तिच्या साठी तिच्या जीवनात
सगळं काही भर भरून मिळावा बस हीच मागणी
घालणार आहेत, तिला माझ्या साठी नाही मागणार फक्त
माझे प्रेम खरे असेल तर कितीही अडचणी असो ती येईल