Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस जरी थांबला, मन गळते आहे अजुन... वात संपली जरी

पाऊस जरी थांबला,
मन गळते आहे अजुन...
वात संपली जरी दिव्याची,
मौन अंधाराचे जळते आहे अजुन...
पाऊस जरी थांबला,
मन गळते आहे अजुन...
वात संपली जरी दिव्याची,
मौन अंधाराचे जळते आहे अजुन...