शब्द मऊ मखमली शब्द तीक्ष्ण टोकदार शब्द वापरतो जपून जो आहे किंमत जाणून मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे