Nojoto: Largest Storytelling Platform

कसा विसर पडला मज काळाच्या ओघात कसा बरा अडकलो मी स्

कसा विसर पडला मज काळाच्या ओघात
कसा बरा अडकलो मी स्वतःच्याच मोहात

ती बोटं घट्ट आवळून चालावयास शिकलो
नि आज मीच त्याला एकटं सोडलं डोहात

काळीज झालं बेनं रक्ताची नातीही कळेना
छद्मीपणाची शाल लपेटून बसलोय झोतात

श्शी! थू अशा जिंदगाणीवर; लाज वाटतेय
बापाचे कष्ट विसरलो मी अत्यानंदी मोघात

आता वाटते जावे; ते पाय धरून आळवावे
तेवढ्यात खबर येते नाहीय बाप इहलोकात

हाय दैवा! चुकले माझे काय करू निवारण
कलंकलो भाळी; हे अवघे आयुष्य तोट्यात शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना?
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.
#वाँलपेपरकोट1
#मराठीकविता #collab #yqtaai
कसा विसर पडला मज काळाच्या ओघात
कसा बरा अडकलो मी स्वतःच्याच मोहात

ती बोटं घट्ट आवळून चालावयास शिकलो
नि आज मीच त्याला एकटं सोडलं डोहात

काळीज झालं बेनं रक्ताची नातीही कळेना
छद्मीपणाची शाल लपेटून बसलोय झोतात

श्शी! थू अशा जिंदगाणीवर; लाज वाटतेय
बापाचे कष्ट विसरलो मी अत्यानंदी मोघात

आता वाटते जावे; ते पाय धरून आळवावे
तेवढ्यात खबर येते नाहीय बाप इहलोकात

हाय दैवा! चुकले माझे काय करू निवारण
कलंकलो भाळी; हे अवघे आयुष्य तोट्यात शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना?
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.
#वाँलपेपरकोट1
#मराठीकविता #collab #yqtaai