Nojoto: Largest Storytelling Platform

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत ना

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या

मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला..
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या

मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला..