प्रेम तिचे इतके मजवरी, झोपेतही माझेच नाव तिच्या ओठावरी. आठवुनी मजला हळूच हसते, हसताना गालावर तिच्या छान खळी खुलते. म्हणे नयन तिचे माझीच वाट पाहण्या दंग असे, नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे. #366days366quotes #writerresolution #collab #marathicharolya #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Savita BK प्रेम तिचे इतके मजवरी, झोपेतही माझेच नाव तिच्या ओठावरी. आठवुनी मजला हळूच हसते, हसताना गालावर तिच्या छान खळी खुलते. म्हणे नयन तिचे माझीच वाट पाहण्या दंग असे, नि हृदयाचे स्पंदने ही माझ्याच आठवणी संग असे.