Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस एक स्वप्न पाऊसातलं माझं स्वप्न मधाळ ती माझ्

पाऊस एक स्वप्न 

पाऊसातलं माझं स्वप्न
मधाळ ती माझ्यात मग्न 
पाऊसानं मला चिंब भिजवावं
तिनं अलगद मला मिठीत घ्यावं ।
 
सरींचं तिच्यावर बरसून
ओठांनी हळुवार पुटपुटावं
विजांच्या तेज प्रकाशात 
मी तिचं सौंदर्य टिपावं ।

असच ओलं चिंब होऊन 
पाऊसात तिलाच पाहावं 
सरी सारखं कोसळून
मी तिच्यावर प्रेम करावं । #पाऊस
पाऊस एक स्वप्न 

पाऊसातलं माझं स्वप्न
मधाळ ती माझ्यात मग्न 
पाऊसानं मला चिंब भिजवावं
तिनं अलगद मला मिठीत घ्यावं ।
 
सरींचं तिच्यावर बरसून
ओठांनी हळुवार पुटपुटावं
विजांच्या तेज प्रकाशात 
मी तिचं सौंदर्य टिपावं ।

असच ओलं चिंब होऊन 
पाऊसात तिलाच पाहावं 
सरी सारखं कोसळून
मी तिच्यावर प्रेम करावं । #पाऊस
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator