Nojoto: Largest Storytelling Platform

लिहिण्या काही काव्य,खूप मेहनत घ्यावी लागते असे. अर

लिहिण्या काही काव्य,खूप मेहनत घ्यावी लागते असे.
अर्थ येण्या त्या काव्यास,शब्द शब्द जुळवावे लागत असे.
शब्दवेडा मी न सुचले काही शब्द तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवत असे,
तर कधी खूप वेळ जाऊन ही,पाहिजे ते शब्द मिळत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai