Nojoto: Largest Storytelling Platform

१ #ऑक्टोबरपासून नियमांत झालेले महत्त्वपूर्ण बदल :-

-----------------------------

१ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयांमुळे तुमच्या वैयक्तिक अर्थकारणावर परिणाम होणार आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.

१.बँक कर्जाचे बाह्य बेंचमार्किंग : फ्लोटिंग व्याजदर असलेली बँकांची सर्व कर्जे बाह्य बेंचमार्कला (रेपो दर, ट्रेझरी बिल यिल्ड इ.) जोडण्याचा रिझर्व्ह बँकेचा आदेश १ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. त्यामुळे फ्लोटिंग व्य

sandyjournalist7382

sandy

New Creator