Nojoto: Largest Storytelling Platform

तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील चेहरा नसेल,बोल

तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील 
चेहरा नसेल,बोलणं नसेल फक्त मनसोक्त भिजून तु
त्याला थेंब थेंब तुझ्यातून ओघळून देशील ! #pc_google 
#पाऊस 
#मी 
#थेंब
तो येईल मी होऊन एकदा त्याला भेटशील 
चेहरा नसेल,बोलणं नसेल फक्त मनसोक्त भिजून तु
त्याला थेंब थेंब तुझ्यातून ओघळून देशील ! #pc_google 
#पाऊस 
#मी 
#थेंब
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator