शृंगार तुझा देखणा शब्द माझे त्यात भिजतात तू रोज आरशात पाहतेस आणि शब्द मग माझे आरश्यावर जळतात ! #श्रुंगार