Nojoto: Largest Storytelling Platform

Alone तडफड मनाच्या आतड्यांना भावनांचा घट्ट पीळ घ

Alone  तडफड

मनाच्या आतड्यांना भावनांचा घट्ट पीळ
घुसमटून जातोय जीव तुटतोय तिळतीळ

भावनांचा तिढा वाढतोयच पण सुटेना
व्यर्थ करतोय धडपड, ही तडफड मिटेना

अभिमन्यूच्या तडफेने खूप आत घुसलोय
भावनेच्या चक्रव्यूहात अलगद फसलोय

असाच कोणी कृष्ण बनून अलवारपणे यावा
एक तरी अभिमन्यू चक्रव्यूहातून वाचावा

                                 मैत्रेय (अंबादास) #तडफड
Alone  तडफड

मनाच्या आतड्यांना भावनांचा घट्ट पीळ
घुसमटून जातोय जीव तुटतोय तिळतीळ

भावनांचा तिढा वाढतोयच पण सुटेना
व्यर्थ करतोय धडपड, ही तडफड मिटेना

अभिमन्यूच्या तडफेने खूप आत घुसलोय
भावनेच्या चक्रव्यूहात अलगद फसलोय

असाच कोणी कृष्ण बनून अलवारपणे यावा
एक तरी अभिमन्यू चक्रव्यूहातून वाचावा

                                 मैत्रेय (अंबादास) #तडफड