Nojoto: Largest Storytelling Platform

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.

-विष्णू थोरे,चांदवड.

nojotouser6882375737

vishnu thore

New Creator