Nojoto: Largest Storytelling Platform

मी जन्म भोगूनी पुरता सरणावर निजलो होतो कुणी नसे सो

मी जन्म भोगूनी पुरता
सरणावर निजलो होतो
कुणी नसे सोबती आता
मग कशात रमलो होतो?
@अस्मि सोबत
मी जन्म भोगूनी पुरता
सरणावर निजलो होतो
कुणी नसे सोबती आता
मग कशात रमलो होतो?
@अस्मि सोबत