Nojoto: Largest Storytelling Platform

अथांग असतो समुद्र पण प्रबळ मात्र खूप असतो, विशाल त

अथांग असतो समुद्र
पण प्रबळ मात्र खूप असतो,
विशाल त्याच्या पातळीला
सीमेचा प्रतिबंध नसतो,

                      वेगवान असते नदी खूप
                             पण वेग तिला स्वतःचा नसतो,
                        उंचावरून पडतो धबधबा
                         पण आवाज त्याला हवेचा 
                             असतो,,.......(geet)
अथांग असतो समुद्र
पण प्रबळ मात्र खूप असतो,
विशाल त्याच्या पातळीला
सीमेचा प्रतिबंध नसतो,

                      वेगवान असते नदी खूप
                             पण वेग तिला स्वतःचा नसतो,
                        उंचावरून पडतो धबधबा
                         पण आवाज त्याला हवेचा 
                             असतो,,.......(geet)