Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र जशी जशी गडद होते आठवण तुझी तसतशी अधिकच छळते

रात्र जशी जशी गडद होते
आठवण तुझी तसतशी अधिकच छळते
सरता सरत नाही मग हा काळोख
दुःख डोळ्यांतून अलगद वाहते
@गुज
©उमा जोशी #आठवण
रात्र जशी जशी गडद होते
आठवण तुझी तसतशी अधिकच छळते
सरता सरत नाही मग हा काळोख
दुःख डोळ्यांतून अलगद वाहते
@गुज
©उमा जोशी #आठवण