#पहाटेच्या मंद गारव्यात तू सुखांची दुलई अंथरली तुझ्या कवेत अवघी सकाळ मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली RJ कैलास