तुझी आठवण येते क्षणाक्षणाला, सांग ना कसे सावरू स्वतःला. तुझ्याविना जगतोय असा, जसा पाण्याविना मासा. तुला खूप Miss करतोय गं.. Miss You Pillu