तु ही चिंब भिजला होतास माझ्यात हात हाती घेऊन प्रियसीचा आजही तुझ्या डोळ्यात मी आहे पहा नाव आहे फक्त वेगळं, खेळ आसवाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पाऊस तुम्हाला कुणा-कुणाची आठवण करुन देतो ते लिहा, कुणाची तिची कि त्याची 😅😅 या सोबतचं त्या छत्रीची किंवा पावसाची जुळुन असलेल्या गोष्टी ते सांगा पण पोस्ट करुन चला तर मग करा पटापट Collab #collab #yqtaai #Collab2408