मनाची पाने चाळताना आज नकळत काही पानांचं गुपित उलगडलं तु खरंच माझी होतीस का ह्या प्रश्नानं मी केलेल्या खऱ्या प्रेमाचं पान क्षणांत जाळलं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची पाने चाळताना... #मनाचीपाने हा विषय Shubhangi Gawande यांचा आहे.