ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट त्या पावसात आपलं मनसोक्त फिरणं, आजही खूप आठवते मला, कारण, पाऊस तर पडतो आजही पण, त्या सरीत माझ्यासोबत भिजायला तू नाहीस... (प्रीत ) पाऊस आणि आठवण