तुझी आठवण येत नाही, क्षण असा एकही जात नाही. प्रत्येक क्षणाला असेच भासते की प्रत्येक क्षण तू सोबत असते. प्रत्येक क्षण हा तुझ्या आठवणीत जगतो, तू सोबत नसतानाही नजरेत तुलाच बघतो. तुझी आठवण जीव कावराबावरा करते, रात्री आल्यास सकाळ झालेली ही न कळते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझीआठवण #yqtaai