Nojoto: Largest Storytelling Platform

# बाकी सारे झुट आहे कितीही धुत | Marathi मत आणि

बाकी सारे झुट आहे 


कितीही धुतलेस स्वतःला बाहेरून 
तरी अंतरातले पाप धुतले जाणार का रे?
गोमुत्र शिंपडून कोणी शुद्ध होतो का रे?
असे चिंतनात बसुन कुणी बुद्ध होतो का रे?
घालुन माळ गळी कुणी संत होतो का रे?

बाकी सारे झुट आहे कितीही धुतलेस स्वतःला बाहेरून तरी अंतरातले पाप धुतले जाणार का रे? गोमुत्र शिंपडून कोणी शुद्ध होतो का रे? असे चिंतनात बसुन कुणी बुद्ध होतो का रे? घालुन माळ गळी कुणी संत होतो का रे? #मराठीविचार

175 Views