तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलले तरीही त्याचा परिणाम स्वत:वर होऊ देऊ नका. उलट त्या रागाचा वापर तुमचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी करा नक्कीच फायदा होईल. ©Mrunalini Mandlik when someone tease you for your bad condition, never lose yourself.