Nojoto: Largest Storytelling Platform

मकरसंक्रांतीचा सण

मकरसंक्रांतीचा सण                                 
    
जानेवारी महिन्यात येतॊ मकरसंक्रांत हा दिन 
         या दिवशी पतंग उडवन्यात लोक होतात तल्लीन. 
या दिवशी बनवतात लोक गोड असे तिळगुळ 
         ते द्यायचे काम करते घरातील लहान मुळ . 

या दिवशी अमूल्य असते तिळगुळाचे महत्व 
       या  दिवशी गोड बोलायचं, लोकांचे आहे तत्त्व. 
खूप मजेचाअसतो हा मकरसंक्रांतीचा सण
    तिळगुळाप्रमाने गोड होते साऱ्या लोकांचे मन. 

या दिवशी मकर राशीत होतो सूर्याचा प्रवेश 
         त्यामुळे संक्रांत साजरा करतो संपुर्ण भारत देश. 
लोक म्हणतात एक तिळ सात जणांनी खाल्ला 
       यातून संदेश मिळतो की नेहमी गोड बोला.

थंडीमध्ये ऊर्जा मिळते आपल्याला तिळातून 
        त्यामुळे मकरसंक्रतीला मिळते एकप्रकारे ऊन. 
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यास लोक होतात गोळा 
    तेव्हा म्हणतात 'तिळगुळ घ्या नि गोड -गोड बोला '.

असा असतो हा मकरसंक्रांतीचा सण
       त्यामुळे गोड बोला आजपासून आपण. 
                                   -   हर्षल चौधरी 

         "मकरसंक्रांतीच्या  हार्दिक  शुभेच्छा ". #makar sankrant

harsh7737998481067

Harsh

New Creator