Nojoto: Largest Storytelling Platform

लायब्ररी मधली ती खिडकी पहिल्यांदा गेले होते लाय

लायब्ररी मधली ती खिडकी 

पहिल्यांदा गेले होते  लायब्ररी मध्ये 
 तेव्हा अनोळखी वाटले जग सारे 
पण खिडकी, तू मला भेटलीस 
आणि मन लगेच तुझ्याकडे धाव घेतलं 
खुर्चीत बसताना अलगद गालावर हसू आलं 
तू थंड वाऱ्याचा ओलावा देताना मन प्रसन्न झालं 
खिडकी, तू तशी अनोळखी चं होतीस 
पण तरीही आपलेपणा तू दिलास 
 वाचून वाचून जेव्हा कंटाळा येईल 
तेव्हा चिंब करणाऱ्या पाऊस सरीचा 
आनंद मला देऊन जायची 
मग उठून तुझ्या जवळ येण्यासाठी
 मन आतुर व्हायचं 
खिडकीतून तू मला देणारा 
थोडासा विसावा म्हणजे चं 
पावसाचा प्रत्येक थेंब जसा मातीला तृप्त करतो 
तशीच तू मला आनंदाने तृप्त करायचीस 
जग तुला निर्जीव म्हणत 
पण माझ्यासाठी अभ्यासिका मधला 
छोटासा विसावा...
      #firstquot

लायब्ररी मधली ती खिडकी 🤩
लायब्ररी मधली ती खिडकी 

पहिल्यांदा गेले होते  लायब्ररी मध्ये 
 तेव्हा अनोळखी वाटले जग सारे 
पण खिडकी, तू मला भेटलीस 
आणि मन लगेच तुझ्याकडे धाव घेतलं 
खुर्चीत बसताना अलगद गालावर हसू आलं 
तू थंड वाऱ्याचा ओलावा देताना मन प्रसन्न झालं 
खिडकी, तू तशी अनोळखी चं होतीस 
पण तरीही आपलेपणा तू दिलास 
 वाचून वाचून जेव्हा कंटाळा येईल 
तेव्हा चिंब करणाऱ्या पाऊस सरीचा 
आनंद मला देऊन जायची 
मग उठून तुझ्या जवळ येण्यासाठी
 मन आतुर व्हायचं 
खिडकीतून तू मला देणारा 
थोडासा विसावा म्हणजे चं 
पावसाचा प्रत्येक थेंब जसा मातीला तृप्त करतो 
तशीच तू मला आनंदाने तृप्त करायचीस 
जग तुला निर्जीव म्हणत 
पण माझ्यासाठी अभ्यासिका मधला 
छोटासा विसावा...
      #firstquot

लायब्ररी मधली ती खिडकी 🤩