#ओलावा हृदयीचा.... जुन्या सोन्यासम आठवणी घेऊन मनाच्या आभाळी नवी सप्तरंगी क्षीतीजसांज फुलुनी यावी पाहुनी बहरते रंग ते उतरणीचे नक्षी ती नयनांची मग तृप्त व्हावी वाहुनी यावा मग क्षितीजाचा तो भव्यदिव्य समीरण शांत व्हावी मनीची ती क्षुधा-आर्तता पुन्हा नव्यानं खुलावे मग ते चैतन्य प्रेमाचे विरूना जावा मग आपसुक तो पापण्यांचा ओलावा @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #रंग_आयुष्याचे