Nojoto: Largest Storytelling Platform

कविता:फकिरा कोण फकिरा कोण फकिरा साहित्य सम्राटाच

कविता:फकिरा

कोण फकिरा कोण फकिरा 
साहित्य सम्राटाचा मामा फकिरा!
अन्याया विरुद्ध लढणार
वीर फकिरा
गावासाठी जोगणी 
मिळणारा
वीर फकिरा!
गावात जत्रा भरावी 
म्हणून जिगणी पाई
लढणारा वीर
फकिरा!
मुलांन बाळाला सोडून
गाव जगण्यासाठी
इंग्रजांचा खजिना 
उटणारा वीर फकिरा!
इंग्रजांच्या तावडीतून
 लोकांची सुटका 
करणारा वीर फकिरा!
वेळ प्रसंगी प्राणाची
पर्वा न करता
इंग्रजा पुढे
उभा राहणारा वीर फकिरा!
कोण फकिरा कोण फकिरा
देशासाठी प्राण बळीला
लावणारा वीर फकिरा.....!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke फकिरा
कविता:फकिरा

कोण फकिरा कोण फकिरा 
साहित्य सम्राटाचा मामा फकिरा!
अन्याया विरुद्ध लढणार
वीर फकिरा
गावासाठी जोगणी 
मिळणारा
वीर फकिरा!
गावात जत्रा भरावी 
म्हणून जिगणी पाई
लढणारा वीर
फकिरा!
मुलांन बाळाला सोडून
गाव जगण्यासाठी
इंग्रजांचा खजिना 
उटणारा वीर फकिरा!
इंग्रजांच्या तावडीतून
 लोकांची सुटका 
करणारा वीर फकिरा!
वेळ प्रसंगी प्राणाची
पर्वा न करता
इंग्रजा पुढे
उभा राहणारा वीर फकिरा!
कोण फकिरा कोण फकिरा
देशासाठी प्राण बळीला
लावणारा वीर फकिरा.....!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke फकिरा
anishadodke2994

AnishaDodke

New Creator