Nojoto: Largest Storytelling Platform

White माझ्या मते स्वप्न बघण्यासाठी आणि आयुष्य जगण

White माझ्या मते स्वप्न बघण्यासाठी आणि
 आयुष्य जगण्यासाठी असतं पण आपण मात्र 
स्वप्न जगण्याच्या प्रयत्नात आणि 
आयुष्य नुसतंच बघण्यात घालवतो.

©लेखणी _देखणी (विपुल तांबे)
  #love_shayari  life quotes quotes motivational quotes in hindi quotes on life

#love_shayari life quotes quotes motivational quotes in hindi quotes on life

126 Views