Nojoto: Largest Storytelling Platform

एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करा

एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करावा.
एखादा चांगला विचार कानी आला की लगेच अंगीकृत करावा.
एखादा चांगला विचार वाचायला मिळाला की लगेच कृतीत आणावा.
एखादा चांगला विचार लिहावा वाटला की लगेच युर् कोट ॲप वापरावा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एखादा चांगला विचार...
#एखादाचांगलाविचार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य