एकला मी चाललो होतो... वाटेत ती उभी होती ... प्रलंबित होकार तिचा.. मला देऊन चालली होती.. परत मागे येऊन ...कोणाला न सांगण्याची शपथ घालून गेली होती...! एकला मी चाललो होतो...✍️🤗 #marathiquotes #मराठीकविता #marathikavita #marathicharolya