Nojoto: Largest Storytelling Platform

जी गोष्ट नकोय तीचं घडतीय नाही सुधारणार ना तुम्ही,

जी गोष्ट नकोय तीचं घडतीय नाही
सुधारणार ना तुम्ही, तुझ्या कडे राग
नाहीत नाही दुसऱ्या सोबत पण जे
नको तेच घडत आहे, तुला आवडत 
नाहीये उलट सपोर्ट राहील पण कुणा
मुले नकोय ते स्वतः कर तू, दुसर्यांच्या
आधारा मुले नकोय, मला हक्काने बोल
नाही ऐकणार का, पण नाही बोलत तू
कधी एक आधीच काय कमी होत त्यात
सध्या काय चाललंय आणि हे तुमचे काय
नाटक, काय बोलू काय नाही समजणार
तुम्हाला... जाऊदे मी सरकतो बाजूला चालुद्या तुमचे खेळ,
तुमच्या दृष्टीने चुकीचाच असेल माझं बोलणं पण,
काय समजणार तुम्हाला त्यांना ही सांगितलं होत
बंद करा म्हणून पण नाही ऐकलं अन ब्लॉक केलं
खरं तर त्यांची चूक नाहीये ती तुझी चूक आहेत, 
जाणून बुजून घडवतीय असच बोलले तरी काही
हरकत नाही, मला काही बोलले होते की मी हक्क 
बजावतोय म्हणून, तर त्यांना एक सांगतो मी फक्त