Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय राजसां, तू यावास हळूवार सरी सारखा, ब

प्रिय राजसां,
        तू यावास हळूवार सरी सारखा, बेभान होऊन बरसावस आणि मी तुझ्यात मनसोक्त भिजावं, गारठावणारी थंडी असेल तर माझं पांघरुन तूच व्हावं, ऊन-पाऊस,वादळ-वारा सारं काही मी तुझ्यासोबतच सोसावं. अशी साधी सरळ माफ़क अपेक्षा आहे माझी. त्याच वेळी उन्हामध्ये तुझी मी सावली होईल, पावसामध्ये तुझी छत्री होईल, वादळ वा-यातही तुझी मी साथ देईल याची ख़ात्री देते तुला.. हां थंडीमध्ये मात्र माझे हाल बेहाल असतात म्हणुन तुझे तुलाच मैनेज करावे लागेल त्यासाठी आधीच सॉरी.
         Romatism च्या नावावर मला काहीच येत नाही. प्रणयामध्येही माझे Knowledge शुन्य मानायला हरकत नाही. म्हणुन प्रेमपत्रामध्ये नेमकं काय लिहावं ते कळतच नाहीये. पण हो Romance जरी मला कळत नसला तरी तुला बोअर मात्र मी होऊ देणार नाही. तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण एक Celebration असेल याची 101% Guarantee आहे. तुला हवं तसं- हवं ते करेल पण माझ्या माझ्या पद्धतीने.. Sorry पण तुला हवं तसं, हवं ते करताना मी माझीच असेल. मी स्वतःला बदलणार नाही.
             तुला आवडत असेल तर मी साड़ी ही नेसेन. पण ती नेसवून देणे आणि मी पडू नये म्हणुन माझा हात धरून चालणे ही जबाबदारी तुझी राहील. तुला क्रिकेट किंवा GOT किंवा Netflix बघायचे असेल तर तू खुशाल बघ पण हो पहिल्याच Season मध्ये मी कोणतीही Web Series बघणार नाही म्हणुन मला force ही नको करूस. मला Movies बघायला आवडतात. तू सोबत आलास तरी किंवा नाही आलास तरी मी त्या बघणार. अर्थात Theatre ला जाऊन.
         थोडं तू, थोडं मी Adjust करुयात आणि आयुष्याला नवं रूप देऊयात. काय म्हणतोस..? 

                                                                                                         - तुझीच

©#Shilpa_ek_Shaayaraa प्रिय राजसां,
        प्रेमपत्र लिहायचेय मला. माझे प्रेम एका पत्रामध्ये व्यक्त करायचे आहे मला, काही शब्द माझे प्रेम खरंच तुझ्यापर्यंत पोहोचवतील का रे🤔 नाही आज Romantic वगैरे नाहीये मी, फ़क्त आज आठवलं एक प्रेमपत्र लिहायचे होते आपल्याला, अस्तित्वातच नसलेल्या प्रियकरासाठी😜 हसू नकोस. तू अस्तित्वात असतास ना तरीही मी ते लिहिलंच असतं फ़क्त राजसां-च्या जागी तुझं नाव असतं.🙂
          तर मग राजसां, प्रेमपत्रात काय लिहित असतील हे सांगू शकशील का? चल आपण try करू.. प्रेम या भावनेला शब्दात बांधता येते का ते पाहू.
          प्रेम ही अतिशय सुंदर अशी भावना आहे जिला शब्दात बांधणे मला अजुनही जमलेले नाही तरीही हा एक प्रयत्न.
#प्रेमपत्र #WrittingMoods #Broken_but_Beautiful #strugling_life #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 
#freebird