EVM च्या नावाखाली त्यांचा नाकर्तेपणा झाकला जातो जिंकणार्याच्या स्वागताला बॅरीगेट आडवा टाकला जातो ✍#स्वच्छंदीवनिता ©वनिता मोडकेपाटील पवार #election #evm