होऊनि बासरी होशील का माझी राधा ? शांत शांत असेल कधी तुझा कृष्ण तर, एकजीव होऊन मग प्रेम गुनगूनत राहशील का ओठी सदा? #बासरीप्रेमाची #राधा #कृष्णाची 😍