प्रार्थना ज्ञान मंदिर माझे सुंदर संवेदना, करुणामय मोदभरे, अर्चना,प्रार्थना गुरुजनांll धृ ll जीवनाचे ज्ञान अमृत निसर्ग नाते केले जागृत विज्ञानाची संकल्पना ll1ll शब्दांतील अर्थ समज गणिताचा बोध उमज अंतरीची कामना ll2ll खेळांने चैतन्य फुलले गायनाने चित्त मोहरले चैतन्याची भावना ll3ll राष्ट्र निर्माते या भूमीचे वैभवशाली भारताचे चरणी तव वंदना ll4ll कवी, गायक, हिंदरत्न श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले जिजामाता विद्यालय वाळवा मो.क्र.9325584845द ©rajendrakumar bhosale #प्रार्थना #togatherwecan #wetogether