#कवी'धनूज_ नाही कळत का होते असे, तू नाहीशी होता होते वेडेपिसे.. सवय तुझी कि, हे प्रेम माझे, काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे.. _लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. काहीतरी आहे, जे तुझ्यापाशी हरवले माझे..