एक वेडी भावना, तु परत येण्याची वाट पाहण्याची.. तुला एकांतात भेटण्याची.. तुझा हात हातात घेऊन, तुझ्या सुंदर डोळ्यांत हरवुन जाण्याची.. तुझ्या उबदार मिठीत राहण्याची.. तुझ्या सोबत हसण्याची, रडण्याची.. असेच एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची.. तुझ्यावर असेच शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करण्याची.. लेखिका आणि लेखकानों😇 आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #आशा #आशा1