Nojoto: Largest Storytelling Platform

दख्खनच्या पठारावर चारशे वर्षे ओलांडली तरी घराघरात

दख्खनच्या पठारावर चारशे वर्षे ओलांडली
तरी घराघरात ज्या नावाचा सुगंध आजही
दरवळतोय, जिजाऊ च्या संस्काराची तपश्चर्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांच्या जन्म दिनी सर्वांना शुभेच्छा.
जय शिवाजी जय महाराष्ट्र #आदर#मुजरा