Nojoto: Largest Storytelling Platform

कर्मावर विश्वास आणि मग पुढे पाऊल टाकण्याचा ध्यास |

ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नावर विश्वास, रोज नवी आस ||

आपुलकीने भरलेले मोठं मन ,अंगी गुण धैर्यशील, कर्तव्यनिष्ठ |
प्रामाणिकपणा , नितीन भाऊचे व्यक्तिमहत्व ||

आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा |
आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड ||

आपल्यामध्ये असलेले कला शोधणारा कलाकार |
पथनाट्यात भुमिका बजावणारा बाबा  गरागर ||

मनोरंजन शैलीत , तर सामाजिक जाणीव अंगी बाळगतो |
कधी तर कृतीवर  विश्वास ठेवून चालतो ||

शब्द सुमनाने बहरतो आपुलकीचे निर्मळ आकाश |
प्रयत्नांच्या बळावर संकटांवर मात ||

आयुष्यात कसलीही  न कमी भासावी |
मनी असलेले स्वप्न साकार व्हावी ||
-✍️ Shital K.Gujar✍️

😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नितीन भाऊ 😊

     Dedicating a #testimonial to Niteen H. Gujar 🎂😊Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Nitin bhau 🎂😊

👉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई जिजामाता उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना वाढदिवसानिमित्त छोटीशी काव्यरुपी भेट नितीन भाऊ 🎂😊