Nojoto: Largest Storytelling Platform

कुणीही कुणासाठी थांबत नाही, अन् कुणाचे कुणाला पडल

कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।। 

जे काही झालं गेलं ते गंगेला मिळालं, 
नव्या उमेदीने जगायलाच शिकवलं।। 

आनंद ह्या जीवनाचा मनसोक्त घ्यावा, 
आपल्यामुळे कुणाला त्रास होवू ना द्यावा ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।।
कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।। 

जे काही झालं गेलं ते गंगेला मिळालं, 
नव्या उमेदीने जगायलाच शिकवलं।। 

आनंद ह्या जीवनाचा मनसोक्त घ्यावा, 
आपल्यामुळे कुणाला त्रास होवू ना द्यावा ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।।