खचलेला मनाला आशा ही नेहमी बळ देते तुझ्या प्रत्येक वळणावर एक नविन स्वप्न तुझी वाट पाहत आहे फक्त प्रयत्न निरंतर चालू ठेव हे सारखं सांगते... लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा.