Unsplash "झुकेगा नहीं साला"... खूप फेमस झालंय ना!!! पण आपल्या माणसांना आनंद मिळावा त्यासाठी झुकावं लागलं तर!!!! खरंच झुकावं.... त्यात हार नाही जीत आहे..... भरभरून फळे देणारी झाडे नम्रपणे झुकून हसत उभी... दुसऱ्यांना मधुर फळ देण्याचा आनंद वाटून आंनदी उभी..... ईश्वरी ©Eshwari # निःस्वार्थ