माझ्या लिखाणाला पुनरुज्जीवन देणारा एक मंत्र सिद्ध झालाय माझ्यासाठी...! चैतन्य परत आणलंय माझ्या थिजलेल्या शब्दांमध्ये... आणि तीच ज्योत परत पेटवलीय माझ्या कवितांमध्ये ❤️... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai