Nojoto: Largest Storytelling Platform

Your quote हे मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे, माझ

Your quote हे मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे.
आभार मानतो मनापासून Your Quote चे,
ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे.
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे