Nojoto: Largest Storytelling Platform

White देवीची नऊ रुपे पहावी, शक्ती बुद्धी तुम्हा ल

White देवीची नऊ रुपे पहावी, 
शक्ती बुद्धी तुम्हा लाभावी, अन्नपूर्णेची कृपया होवो, 
आई भवानीचा तुम्हा आशीर्वाद लाभो. घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो. हीच देवीचरणी प्रार्थना.

✍️🙏@everyone

©pranali kawale #sad_quotes  गुरुवार स्पेशल

pranali4053

pranali kawale

New Creator
streak icon29